Police Head Quarter

Police Head Quarter Officers

About Us

पोलीस मुख्यालय या ठिकाणी राखीव पोलीस अंमलदार विविध प्रकारच्या कर्तव्यांसाठी उपलब्ध ठेवलेले असतात. उदा गार्ड ड्युटी, एस्कॉर्ट ड्युटी, व इतर सामान्य कर्तव्ये, मुख्यालय देखील मुलभुत पोलिस प्रशिक्षण सत्रांचे आयोजित करते. कायदा व सुव्यवस्था परिस्थिती दरम्यान पोलीस मुख्यालयाकडुन आवश्यकतेनुसार

राखीव पोलीस मनुष्यबळ पुरविण्यात येते पोलीस मुख्यालयाचे प्रभारी या नात्याने राखीव पोलीस निरीक्षक हे पोलीस दलाची शिस्त, परेड, विविध प्रकारचे प्रशिक्षण सत्र आयोजित करणे, मुख्यालयातील कॅन्टीन, भांडार, शस्त्रागार इ. कामकाज पाहणे या जबाबदाऱ्या पार पडतात.