११२ वर डायल करा

११२ वर डायल करा Officers

About Us

महाराष्ट्र पोलिस डायल ११२ आदेश आणि नियंत्रण कक्ष, हा महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांसाठी आपत्तीकाळात पोलिसांच्या हस्तक्षेपाची आवश्यकता असल्यास एकल संपर्क बिंदू आहे. डायल ११२ आदेश आणि नियंत्रण कक्षाची स्थापना अत्याधुनिक तंत्रज्ञानासह आणि सुविधांसह केली आहे. आदेश आणि नियंत्रण कक्षामध्ये सार्वजनिक सुरक्षा आणि सुरक्षिततेसाठी आपत्कालीन सेवा देण्यासाठी वर्षामध्ये ३६५ दिवस व २४ तास कर्मचारी तत्पर असतील.