दहशतवाद विरोधी शाखा

दहशतवाद विरोधी शाखा Officers
About Us
दहशतवाद विरोधी शाखा ही पोलिस विभागाची एक विशेष शाखा आहे जी दहशतवादी कारवायांवर नियंत्रण ठेवते. त्यांचे मुख्य काम म्हणजे कोणतीही दहशतवादी कारवाई आढळल्यास त्याची माहिती मिळवून त्या विरोधात आवश्यक ती कारवाई करणे. हे युनिट एसडीआर तपासून सिमकार्डचे बनावट मालक शोधतात तसेच संशयास्पद वर्तन करणाऱ्या बनावट भाडेकरूंनाही ओळखतात. हे युनिट दहशतवाद्यांचे फोटो प्रसिद्ध करून जनतेत जागरूकता निर्माण करतात आणि दहशतवादी कारवायांबाबत जनतेला सतर्क करतात.