Skip to main content
National Emblem of IndiaNational Emblem of IndiaBeed Police EmblemBeed PoliceMaharashtra Police
  • Home
  • Recruitment
  • CM Dashboard

Welfare Activities

Updates on police personnel welfare schemes.

बीड जिल्हा पोलीस सबसीडीअरी कॅन्टीन3 photos

बीड जिल्हा पोलीस सबसीडीअरी कॅन्टीन

17 Sept 2025

"पोलिसांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता माफक दरात व्हावी, यासाठी बीड जिल्हा पोलीस सबसीडीअरी कॅन्टीन सुरू करण्यात आले आहे. या कॅन्टीनमधून विविध वस्तू सहज व कमी खर्चात उपलब्ध होत आहेत."
View details
"बीड जिल्हा पोलीस दलातर्फे, पोलिसांच्या सोयीसाठी मानव संसाधन विभागामार्फत पोलीस मुख्यालय येथे केशकर्तनालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे."4 photos

"बीड जिल्हा पोलीस दलातर्फे, पोलिसांच्या सोयीसाठी मानव संसाधन विभागामार्फत पोलीस मुख्यालय येथे केशकर्तनालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे."

1 Sept 2025

बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलिस कर्मचार्यांच्या सोयीसाठी मानव संसाधन विभागामार्फत पोलीस मुख्यालय, बीड येथे केशकर्तनालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.या सुविधेमुळे कर्मचार्यांना नियमित केशकर्तनासाठी मुख्यालय परिसरातच सेवा मिळणार असून वेळ व खर्चाची बचत होईल.
View details
पोलिसांसाठी फिल्टर वॉटर प्लॅन्ट

पोलिसांसाठी फिल्टर वॉटर प्लॅन्ट

28 Aug 2025

बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलिस कर्मचार्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस मुख्यालय, बीड येथे फिल्टर वॉटर प्लॅन्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.या सुविधेमुळे कर्मचार्यांना सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी मुख्यालय परिसरातच मिळणार आहे.
View details
पोलीस पाल्यांसाठी मार्गदर्शन शिबीर5 photos

पोलीस पाल्यांसाठी मार्गदर्शन शिबीर

1 Aug 2025

View details
आरोग्य शिबीर3 photos

आरोग्य शिबीर

23 Jul 2025

View details

Beed Police

सद्रक्षणाय खलनिग्रहणाय

Site Map|Disclaimer|Terms & Conditions|Privacy Policy|Last Updated: 7 November 2026 at 09:35 am
About UsLeadershipOrg Structure
E-Challan PaymentFile FIR OnlinePolice Clearance
Emergency: 100Helpline: 1090Women Helpline
Missing PersonsComplaintsFeedback
RTITendersRecruitment
Contact UsLocationsEmail
Visitors 531
Beed Police

© 2026 Beed Police. All rights reserved.

Designed & Developed by Dreamcare Developers

Suraksha Mitra
Book CP Appointment
Accessibility
Twitter
Instagram
Facebook
WhatsApp