"पोलिसांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता माफक दरात व्हावी, यासाठी बीड जिल्हा पोलीस सबसीडीअरी कॅन्टीन सुरू करण्यात आले आहे. या कॅन्टीनमधून विविध वस्तू सहज व कमी खर्चात उपलब्ध होत आहेत."