
बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलिस कर्मचार्यांच्या सोयीसाठी मानव संसाधन विभागामार्फत पोलीस मुख्यालय, बीड येथे केशकर्तनालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.या सुविधेमुळे कर्मचार्यांना नियमित केशकर्तनासाठी मुख्यालय परिसरातच सेवा मिळणार असून वेळ व खर्चाची बचत होईल.