मुख्य मजकुराकडे जा
National Emblem of IndiaNational Emblem of IndiaBeed Police Emblemबीड पोलीसमहाराष्ट्र पोलीस
  • मुख्यपृष्ठ
  • भरती
  • CM डॅशबोर्ड

कल्याणकारी उपक्रम

पोलीस कर्मचाऱ्यांच्या कल्याण योजनांवरील अद्यतने.

बीड जिल्हा पोलीस सबसीडीअरी कॅन्टीन3 फोटो

बीड जिल्हा पोलीस सबसीडीअरी कॅन्टीन

१७ सप्टें, २०२५

"पोलिसांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता माफक दरात व्हावी, यासाठी बीड जिल्हा पोलीस सबसीडीअरी कॅन्टीन सुरू करण्यात आले आहे. या कॅन्टीनमधून विविध वस्तू सहज व कमी खर्चात उपलब्ध होत आहेत."
तपशील पहा
"बीड जिल्हा पोलीस दलातर्फे, पोलिसांच्या सोयीसाठी मानव संसाधन विभागामार्फत पोलीस मुख्यालय येथे केशकर्तनालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे."4 फोटो

"बीड जिल्हा पोलीस दलातर्फे, पोलिसांच्या सोयीसाठी मानव संसाधन विभागामार्फत पोलीस मुख्यालय येथे केशकर्तनालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे."

१ सप्टें, २०२५

बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलिस कर्मचार्यांच्या सोयीसाठी मानव संसाधन विभागामार्फत पोलीस मुख्यालय, बीड येथे केशकर्तनालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.या सुविधेमुळे कर्मचार्यांना नियमित केशकर्तनासाठी मुख्यालय परिसरातच सेवा मिळणार असून वेळ व खर्चाची बचत होईल.
तपशील पहा
पोलिसांसाठी फिल्टर वॉटर प्लॅन्ट

पोलिसांसाठी फिल्टर वॉटर प्लॅन्ट

२८ ऑग, २०२५

बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलिस कर्मचार्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस मुख्यालय, बीड येथे फिल्टर वॉटर प्लॅन्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.या सुविधेमुळे कर्मचार्यांना सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी मुख्यालय परिसरातच मिळणार आहे.
तपशील पहा
पोलीस पाल्यांसाठी मार्गदर्शन शिबीर5 फोटो

पोलीस पाल्यांसाठी मार्गदर्शन शिबीर

१ ऑग, २०२५

तपशील पहा
आरोग्य शिबीर3 फोटो

आरोग्य शिबीर

२३ जुलै, २०२५

तपशील पहा

बीड पोलीस

सद्रक्षणाय खलनिग्रहणाय

साइट मॅप|अस्वीकरण|अटी आणि शर्ती|गोपनीयता धोरण|शेवटचे अपडेट: ७ नोव्हेंबर, २०२६ रोजी ०९:३५ AM वाजता
आमच्याबद्दलनेतृत्वसंघटनात्मक रचना
ई-चलान पेमेंटऑनलाइन एफआयआर नोंदवापोलीस क्लिअरन्स
तातडीची मदत: १००हेल्पलाईन: १०९०महिला हेल्पलाईन
बेपत्ता व्यक्तीतक्रारअभिप्राय
माहिती अधिकारनिविदाभरती
संपर्क कराठिकाणेईमेल
अभ्यागत 614
Beed Police

© 2026 बीड पोलीस. सर्व हक्क राखीव.

डिझाइन आणि विकसित Dreamcare Developers द्वारे

सुरक्षा मित्र
पोलीस अधीक्षक भेटीची वेळ घ्या
Accessibility
Twitter
Instagram
Facebook
WhatsApp