मुख्य मजकुराकडे जा
National Emblem of IndiaNational Emblem of IndiaBeed Police Emblemबीड पोलीसमहाराष्ट्र पोलीस
  • मुख्यपृष्ठ
  • भरती
  • CM डॅशबोर्ड
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५

माहितीचा अधिकार

अधिनियमाचा उद्देश व पार्श्वभूमी

प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने, सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती नागरिकांना मिळवता यावी म्हणून, नागरिकांच्या माहिती मिळण्याच्या अधिकाराची व्यवहार्य शासन पध्दत आखून देण्याकरिता, केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग घटीत करण्याकरिता आणि तत्संबंधित किंवा तदनुषंगिक बाबींकरिता तरतूद करण्यासाठी माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंमलात आला आहे.

कलम-४

(१) प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण -

(क) या अधिनियमान्वये देण्यात आलेला माहितीचा अधिकार मिळणे सोयीचे होईल अशा रीतीने आणि स्वरुपात सर्व अभिलेख योग्य रीतीने सुचीबध्द करील आणि त्याची निर्देशसुची तयार करील आणि ज्याचे संगणकीकरण करणे योग्य आहे, अशा सर्व अभिलेखांचे वाजवी कालावधीत आणि साधनसंपत्तीच्या उपलब्धतेनुसार संगणकीकरण केले जात आहे याची आणि असे अभिलेख पाहावयास मिळणे सोयीचे व्हावे म्हणून संपूर्ण देशातील विवध प्रणालींमध्ये नेटवर्कमार्फत ते जोडले जात आहेत, याची खातरजमा करील.

उपरोक्त कलमातील तरतुदींनुसार व कलम ४ (१) (ख) आणि त्याखालील उपकलमांप्रमाणे बीड पोलीस दलाशी संबंधित माहिती खाली नमूद केल्याप्रमाणे प्रकाशित करण्यात येत आहे.

शासकीय ऑनलाइन सेवा

ऑनलाइन RTI अर्ज करा

महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत RTI पोर्टलद्वारे नागरिक थेट ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.

ऑनलाइन RTI अर्ज करा

कलम ४(१)(ख) अंतर्गत प्रकाशित माहिती व दस्तऐवज

बीड पोलीस दलाचे अधिकृत मॅन्युअल व प्रसिद्ध केलेली माहिती

माहिती अधिकार कायदा (RTI)

दिनांक: १ जाने, २०२६

PDF
लोकसेवा हक्क अधिसुचना

दिनांक: १ जाने, २०२६

PDF

बीड पोलीस

सद्रक्षणाय खलनिग्रहणाय

साइट मॅप|अस्वीकरण|अटी आणि शर्ती|गोपनीयता धोरण|शेवटचे अपडेट: २ नोव्हेंबर, २०२६ रोजी ०८:३४ PM वाजता
आमच्याबद्दलनेतृत्वसंघटनात्मक रचना
ई-चलान पेमेंटऑनलाइन एफआयआर नोंदवापोलीस क्लिअरन्स
तातडीची मदत: १००हेल्पलाईन: १०९०महिला हेल्पलाईन
बेपत्ता व्यक्तीतक्रारअभिप्राय
माहिती अधिकारनिविदाभरती
संपर्क कराठिकाणेईमेल
अभ्यागत 209
Beed Police

© 2026 बीड पोलीस. सर्व हक्क राखीव.

डिझाइन आणि विकसित Dreamcare Developers द्वारे

सुरक्षा मित्र
पोलीस अधीक्षक भेटीची वेळ घ्या
Accessibility
Twitter
Instagram
Facebook
WhatsApp