हद्दपारी आदेशाचा तपशील
जा.क्र. स्थागुशा/मपोका कलम 55/2451/2025 हडपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक कार्यालय बीड, दिनांक 17.10.2025 अन्वये बीड, लातुर व धाराशिव या तीन जिल्हयातुन 02 वर्षे हद्दपार केले आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम
55
हद्दपारीचा कालावधी
हद्दपार आदेश तामिल दिनांक 18.10.2025 कालावधी दि 18.10.2025
सध्याचा पत्ता
लाडेवडगांव ता. केज जि. बीड