पोलिसांची सतर्कता, नागरिकांचा विश्वास! 🔍 गहाळ मोबाईलचा शोध घेऊन 13 नागरिकांना परत मिळाले तब्बल ₹2.78 लाख किमतीचे मोबाईल्स! 🚓 पोलिस ठाणे पेठ, बीड यांच्या कार्यक्षेत्रात गहाळ झालेल्या मोबाईलचा माग काढून 13 नागरिकांचे मोबाईल शोधून काढण्यात बीड पोलिसांनी उल्लेखनीय यश मिळवलं आहे. 📱 एकूण 13 मोबाईल, अंदाजे एकत्रित किंमत: ₹2,78,000/- ✅ ब्रँड्स – Vivo, Oppo, Redmi, Realme, OnePlus 👮♂️ कारवाई कशी झाली? ▪️ नागरिकांनी मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार दिली ▪️ टेक्निकल सेलच्या मदतीने मोबाइल ट्रेसिंग ▪️ मोबाईल शोधून काढून अधिकृतपणे परत देण्यात आले 👏 या कारवाईत सहभागी अधिकारी: 🔹 मा. पोलिस अधीक्षक श्री. नवनीत सर 🔹 अपर पोलिस अधीक्षक श्री. सचिन सर 🔹 परि. पोलिस उप अधीक्षक श्रीमती पूजा मॅडम 🔹 पोनि अशोक सर, पोउपनि मंसूर सर, पोह मोठे, पोअ अश्फाक 🔹 टेक्निकल अॅनालिसिस सेल, बीड पोलिस – विशेष योगदान 🔐 नागरिकांसाठी संदेश: 📲 मोबाईल हरवला? घाबरू नका! 📝 तक्रार द्या, पोलिसांची मदत घ्या, तुमचा मोबाईल परत मिळू शकतो! 🤝 पोलिसांवर विश्वास ठेवा – आम्ही आहोत तुमच्या सेवेसाठी. 🛡️ CEIR Portal म्हणजे काय? 👉 CEIR – Central Equipment Identity Register हा भारत सरकारचा पोर्टल आहे, जो हरवलेले किंवा चोरी झालेले मोबाईल ब्लॉक करण्यासाठी वापरला जातो. 🧾 CEIR पोर्टलवरून तुम्ही करू शकता: 1️⃣ हरवलेला मोबाईल ब्लॉक करा 2️⃣ मोबाईल सापडल्यास अनब्लॉक करा 3️⃣ IMEI नंबर, FIR क्रमांक, मोबाईल डिटेल्स अपलोड करा 🌐 पोर्टल लिंक: https://www.ceir.gov.in 📲 तुमचा मोबाईल हरवल्यास नजीकच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवा व सदरची माहिती CEIR पोर्टलवर भरा – मोबाईल शोधण्यास मदत होईल.
No details have been added for this initiative yet.