मुख पृष्ठ | बीड पोलीस

आता तुम्ही महाराष्ट्र पोलिसांच्या सिटीझन पोर्टलवर जा

नवीन उमेदवार नोंदणी करण्यासाठी, या चरण लागू करा

  • ई-तक्रार निवडा
  • नागरिक लॉगिन तयार करा
  • लॉगिन
  • तक्रार भरा
  • स्थानिक पोलिस स्टेशनद्वारे स्थिती तपासा
×
GO

आता तुम्ही महाराष्ट्र पोलिसांच्या सिटीझन पोर्टलवर जा

नवीन उमेदवार नोंदणी करण्यासाठी, या चरण लागू करा

  • ऑनलाईन सेवा निवडा
  • नागरिक लॉगिन तयार करा
  • लॉगिन
  • माहिती भरा
  • स्थानिक पोलिस स्टेशनद्वारे स्थिती तपासा
×
GO

उपक्रम

International

बीड जिल्हा पोलीस दलातर्फे गणेशोउत्सवाच्या शुभेच्छा आणि सूचना ....

बीड जिल्हा पोलीस दलातर्फे गणेशोउत्सवाच्या शुभेच्छा आणि सूचना ....

International

बीड जिल्हा पोलीस दलातर्फे गणेशोत्सवाच्या शुभेच्छा आणि सूचना ....

बीड जिल्हा पोलीस दलातर्फे गणेशोउत्सवाच्या शुभेच्छा आणि सूचना ....

International

प्रेमिकेविषयी अपशब्दाचा राग मनात धरला, वाढदिवस साजरा करून रात्री काटा धरला

पण .....पोलिसांनी पकडला

International

केज मध्ये २४ लाखांचा गुटखा पकडला.

केज मध्ये २४ लाखांचा गुटखा पकडला.

International

गेवराई (बीड ) पोलिसांनी चोरांच्या मुसक्या आवळल्या

९ मोटर-सायकल जप्त

International

बीड जिल्ह्यात १५०० स्पॉटवर पोलिसांची सुबाहू अँप च्या माध्यमातून गस्त आणि पाहणी होणार

बीड जिल्ह्यात १५०० स्पॉटवर पोलिसांची सुबाहू अँप च्या माध्यमातून गस्त आणि पाहणी होणार

International

पोलीस अधीक्षकांच्या दणका

२२ जणांवर हद्दपारीची कारवाई

International

पोलीस अधीक्षकांचा दणका

२२ जणांवर हद्दपारीची कारवाई

International

DATING APPS द्वारे होणारी फसवणूक

DATING APPS द्वारे होणारी फसवणूक

International

बीड पोलिसांची आणखी एक उत्कृष्ट कामगिरी ...

बीड पोलिसांची आणखी एक उत्कृष्ट कामगिरी ...

International

बीड पोलिसांची आणखी एक उत्कृष्ट कामगिरी ...

बीड पोलिसांची आणखी एक उत्कृष्ट कामगिरी ...

International

डीवायएसपी पथकाची धडक कारवाई ...

१४ जणांवर गुन्हे दाखल

International

????गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!????

गुरू शिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही; ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म ही सर्व गुरुचीच देणगी आहे.

International

स्थानिक गुन्हे शाखा ची आणखी एक धडक कारवाई ...

कुसंगत,व्यसनाधीनतेमुळे भरकटला ग्रामसेवकपुत्र.....

International

बीड पोलिसांची दमदार कामगिरी

आरोपीसह २४ मोटारसायकल ,पिकअप आणि ७ मोबाईल ताब्यात

International

बीड पोलिसांची दमदार कामगिरी

आरोपीसह २४ मोटारसायकल ,पिकअप आणि ७ मोबाईल ताब्यात

International

आरोपीसह दुचाकी पकडल्याने जनतेमधून पोलिसांचा गौरव

वडवणी पोलिसांनी मोटर सायकल चोराच्या मुसक्या आवळल्या

International

LCB ची धडक कारवाई

एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारे तिघांना पकडले

International

वडवणी पोलिसांनी मोटर सायकल चोराच्या मुसक्या आवळल्या

चोरीच्या एकूण ९ मोटर सायकल हस्तगत

International

पोलीस नियमित देणार भेट ..

दिड हजार ठिकाणांवर राहणार पोलिसांची करडी नजर

International

पोलीस निरीक्षक रवी सानप यांची धडक कारवाई

तत्परता दाखवत तृतीय पंथीयांना ताब्यात घेतले

International

सन २०१६ पासून फरार असलेल्या चोराच्या अमळनेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या

चोरांपासून सतर्क बाळगण्याचे पोलिसांचे आवाहन

International

परळी पोलिसांची कामगिरी

६ महिन्यापूर्वी फरार झालेला आरोपी पोलिसांच्या ताब्यात......

International

वृक्षलागवडीसह पोलीस बांधवांसोबत साधला संवाद

"जनतेसोबत स्वतःची, कुटुंबांची काळजी घ्या "- पोलीस अधीक्षक यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन
अमळनेर पोलीस ठाणे परिसरात पोलीस अधीक्षक यांचे हस्ते वृक्षारोपण

International

#CONSTABLEFIRST

मा.विशेष पोलीस महानिरीक्षक औरंगाबाद श्री. के.एम. प्रसन्ना यांनी पोलीस दलात आणला नवा कन्सेप्ट

International

औरंगाबादचे विशेष पो.महानिरीक्षक के.एम.प्रसन्नांनी पोलिसदलात आणला नवा 'कन्सेप्ट'

पोलिस आपला मित्र यासारखे जनता आणि पोलिस यांच्यात संवाद वाढविण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र, ते सारे प्रयत्न केवळ कागदावरच राहिले. त्यातून पोलिसदलाची कामगिरी कधीच उजळून निघालेली नाही. याची नेमकी कारण काय आहेत हे जाणून घेऊन प्रयत्न करण्याचा निश्चय औरंगाबाद विभागाचे विशेष पोलिस मल्लीकार्जुन प्रसन्ना यांनी केला. आणि गेल्या वर्षभरात के.एम.प्रसन्ना यांच्या प्रयत्नांना औरंगाबाद विभागातील बीड, जालना, उस्मानाबाद, औरंगाबाद ग्रामीण या जिल्ह्यांतील पोलिस स्टेशन तीतली कामकाजाची कार्यपद्धती, कर्तव्यदक्षता आणि तात्काळ सर्वसामान्यांचे समाधान देण्याचा प्रयत्न होत आहे.
औरंगाबादचे आताचे विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. प्रसन्ना यांनी सिंधुदुर्ग, सातारा पोलिस अधिक्षक, मुंबईत आणि नागपूर पोलिस उपमहानिरीक्षक येथे काम केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधिक्षक म्हणून के.एम.प्रसन्ना यांनी कर्तव्यदक्षतेने केलेली कामगिरी आजही सिंधुदुर्ग विसरलेला नाही. पोलिसदलातील 'सिंघम' ही त्यांची इमेज कायम राहिली. मात्र, पोलिस दलात काम करताना जो सर्वच कामाचा भाग असलेला कॉन्स्टेबल नेहमीच उपेक्षित राहिला आहे. हे त्यांना उमगले. यात हिंदुस्थान काँप्युटर लिमिटेडचे माजी मुख्यकार्यकारी अधिकारी विनित नायर यांच्या 'इम्प्लॉइज फर्स्ट कस्टमर सेकंड' या पुस्तकातून श्री. प्रसन्ना यांना प्रेरणा मिळाली. पोलिस लोकाभिमुखही नाहीत आणि पोलिसभिमुखही नाहीत हे जाणवत असल्याने कार्यपद्धती बदलली पाहिजे हे केवळ ठरवून आणि बोलून होणारे नाही. त्यासाठी वरिष्ठ अधिकारी, सहकारी अधिकारी, पोलिस कर्मचारी या सर्वांचा सहभाग घेत औरंगाबाद पोलिस स्टेशनचा चेहरा मोहराच बदलून टाकला. औरंगाबाद परिक्षेत्रातील ८७ पोलिस स्टेशन इमारतींचा रंग एकच आहे.
हा बदल करताना १९५७ पासून २०२० पर्यंत साहित्य, दस्त(कागदपत्र) विविध प्रकरणातील जप्त केलेला मुद्देमाल यांची विल्हेवाट लावण्यात आली. पोलिस स्टेशन आवारातील वर्षानुवर्षे सडत असलेल्या गाड्याही निर्लेखित करण्यात आल्या हे सर्व पोलिस स्टेशन कार्यालयांमध्ये अंतरबाह्य बदल करत असतानाच पोलिस दलातील कामकाजाचा भाग असलेल्या सर्व बाबतील बदल घडविण्यात आले. कामाचे वाटपही समप्रमाणात करण्यात आले. अमंलदारांना गार्ड ड्युटी, हजेरी मेजर, गुन्हे लेखनिक, सीसीटीएनएस मोहरील, वायरलेस, गोपनिय शाखा, बारनिशी या सर्वच कामकाजात सर्व अमंलदारांचा (कॉन्स्टेबलांचा) सहभाग असायला हवा ही नवी कार्यपद्धती आणली गेली. याचे कारण जालना जिल्ह्यातील एका वर्षभरात एकाच हवालदारांने ७५ प्रकरणांचा तपास केला. जो काम करतोय तो करतो नाहीतर काहींना काहीच काम नाही हे बंद करण्यासाठी कामाचे समानवाटप आणि त्या-त्या पोलिस स्टेशनच्या सर्वांनाच सर्व कामाची माहिती असावी असाही प्रयत्न होत आहे. महिला पोलिस कॉन्स्टेबललाही सर्व कामकाजात सहभागी करून घेतले गेल्याने सहाजिकच महिला पोलिसांमध्येही विश्वासाची भावना निर्माण झाली.
पोलिस दलातील या बदलामागे एनआयए नवीदिल्लीचे सहसंचालक राजकुमार व्हटकर, सहपोलिस आयुक्त प्रशासन अनिता मुंज, अप्पर पोलिस महासंचालक पंजाब या सर्वांच्या संवादातून श्री. प्रसन्ना यांना यात बदल करावासा वाटला आणि मग त्यासाठी मागे वळून न बघता पोलिस दलातील कॉन्स्टेबलला केंद्रस्थानी ठेवून नवीन कार्यपद्धती अमलात आणण्यात आली. आपण पोलिस दलातील या व्यवस्थेचा भाग आहोत हा विचार कॉन्स्टेबलच्या मनात रूचला पाहिजे. केवळ आपण हुकमाचे काबील नसून निर्णय प्रक्रियेतीलही महत्वाचे भाग आहोत ही विश्वासाची भावना कॉन्स्टेबलच्या मनात रूचली जात आहे. औरंगाबादपरिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक के.एम.मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी या पोलिस दलातील महत्वपूर्ण बदलाचा संक्षिप्त अहवाल महाराष्टÑाचे पोलिस महासंचालक, गृहविभागाला दिला आहे. केवळ सिस्टीम खराब आहे म्हणून चालणार नाही त्यासाठी सुधारणेचा प्रयत्न केला पाहिजे असे श्री. प्रसन्ना यांनी सांगितले.

International

अमळनेर पोलीस ठाण्याच्या संपत्ती मध्ये दिवसोंदिवस वाढ होत चालली आहे

पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना वृक्ष रोपणाची आवड आहे हे त्यांच्या कार्यातूनच दिसून येते. यापूर्वी देखील त्यांनी निसर्गाच्या सौंदयात वाढ करण्याकरिता असे अनेक उपक्रम केले आहेत.

International

नेकनूर पोलीस ठाणे परिसरातील हिरवळ वाढणार

नेकनूर पोलीस स्थानकाचे प्रभारीलक्ष्मण केंद्रे यांना कायदा प्रेमी असल्याप्रमाणेच पर्यावरण प्रेमी देखील आहेत. त्यांनी प्रत्येक व्यक्तीसाठी आदर्श निर्माण केला आहे

International

अमळनेर पोलीस यांनी लसीकरणाच्या ठिकाणी कडक पहारा ठेवला

जनजागृतीमुळे लोक लसीकरणाला उर्स्फुरतेणे प्रतिसाद देत आहेत. मोट्या प्रमाणात लोक लसीकरणाला येत आहेत तरी सदर ठिकाणी अमळनेर पोलिसांनी गर्दी गोंधळ टाळावी म्हणून बंदोबस्त नेमला आहे

International

रक्तदान हेच श्रेष्ठदान

रक्ताची गरज जगभरात वाढत आहे आणि गरजू लोकांचे जीवन वाचवण्यासाठी आपल्याला जीवनात किमान एकदा रक्तदान करण्यास प्रवृत्त करणे आवश्यक आहे. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की रक्त देणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे आणि आपण दान केलेल्या रक्ताचे प्रमाण आपल्या शरीरात कमी कालावधीत पुन्हा निर्माण होते. म्हणून रक्तदान करणे टाळण्याचे कोणतेही कारण नाही.

International

उत्कृष्ट तपास

नेकनूर पोलीस स्टेशन यांचेकडून खुनाचा गुन्हा उघड

International

नेकनूर पोलिसांची कारवाई

नेकनूर पोलिसांची कारवाई

International

डायल ११२ चे लोकार्पण सोहळा

बीड पोलीस दलात नवीन १६५ वाहन दाखल

International

पिंक मोबाईल पथक स्थापना

महिलांचे गुन्हे आणि त्यांच्या दाखल करण्यातील अडचणी तसेच गुन्याचा तपस करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि तपासातील विरोधाभास याबाबत माहिती देण्यात आली.

International

पिंक मोबाईल पथक स्थापना

बीड जिल्ह्यात सहा ठिकाणी ' पिंक मोबाइल' पथकाची स्थापना -बीड,माजलगाव,आष्टी,गेवराई,केज, अंबाजोगाई या ठिकाणी पथकाची नियुक्ती करण्यात आली असून सदरील पथकात महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर पथकातील महिला अधिकारी आणि कर्मचारी यांनी महिला अत्याचाराच्या विषयक प्रशिक्षण देण्यात आले असून त्यात महिलांच्या अडचणी आणि गुन्हे तपासाची प्रणाली बाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

International

स्थानिक गुन्हे शाखा ,बीड

स्थानिक गुन्हे शाखांची उल्लेखनीय कारवाई

International

PINK MOBILE

महिला व मुलांवरील गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस गस कॉलेजेस महाविद्यालये व शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील. हे पथक महिलांवरील लैंगिक छळ, संध्याकाळची छेडछाड, बाल लैंगिक अत्याचार आणि नोकरदार महिलांना भेडसावनाऱ्या समस्यांबाबत जागरूकता वाढवेल. हे खेड्यांमध्ये समुपदेशन देखील घेईल.

International

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

वृक्ष असती वसुंधरेचे जीवन | वृक्ष लावून करा तिचे रक्षण ||

International

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

वृक्ष असती वसुंधरेचे जीवन | वृक्ष लावून करा तिचे रक्षण ||

International

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण

पर्यावरणाचे अनंत उपकार आपण काही केल्या फेडू शकणार नाही त्याचे संवर्धन केलेच पाहिजे- पोनि पवार, प्रभारी अधिकारी,अंबाजोगाई .

International

झाडे लावा | झाडे जगवा |

धारूर किल्ले येथे वृक्षरोपन करताना धारूर पोलीस स्टेशन सहकारी

International

झाडे लावा | झाडे जगवा |

कुटुंब, पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ही जबाबदारी प्रभावीपणे पार पडताना आपण निसर्गाचे हि देणे लागतो याची जाणीव असणारी 'वसुंधरा ' - API सुरेखा धस, धारूर पोलीस स्टेशन.

International

झाडे लावा | झाडे जगवा |

कुटुंब, पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ही जबाबदारी प्रभावीपणे पार पडताना आपण निसर्गाचे हि देणे लागतो याची जाणीव असणारी 'वसुंधरा ' - API सुरेखा धस, धारूर पोलीस स्टेशन.

International

वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें |

पर्यावरण संरक्षणाचा ध्यास घेतला आम्ही |

International

वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें |

अमळनेर पोलीस स्टेशनचे पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण...... प्रभारी अधिकारी हे निसर्ग प्रेमी असल्यामुळे प्रत्येक अंमलदाराच्या जन्मदिनी त्याला वृक्ष देऊन त्याचा सत्कार आणि त्या झाडाला जगवणे वाढवणे हे त्याची जबाबदारी भेट स्वरूपी दिली जाते.

International

वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें |

अमळनेर पोलीस स्टेशनचे पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण......